‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते. Read More
Akelli Movie : इराक-सीरियामध्ये युद्ध परिस्थिती ओढवलेली असताना, इराकमध्ये नोकरीसाठी गेलेल्या सामान्य भारतीय तरुणीची कथा म्हणजे 'अकेली'. हा चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. ...
Akelli Movie : अभिनेत्री नुसरत भरुचाचा आगामी चित्रपट अकेलीचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाची कथा एका भारतीय तरुणीभोवती फिरते. जी युद्धग्रस्त इराकमध्ये एकटी अडकते आणि इतक्या अडचणी असतानाही जिवंत राहण्यासाठी संघर ...
Nushrratt Bharuccha : नुसरत भरुचा 'अकेली' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिने चित्रपट, त्याची व्यक्तिरेखा आणि चित्रपटातील इस्रायली स्टार्ससोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. ...