लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन राऊत

Nitin Raut latest news

Nitin raut, Latest Marathi News

नितीन राऊत  Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे.
Read More
नागपुरातील बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, पालकमंत्र्यांनी केली पाहणी  - Marathi News | Availability of essential commodities in the market in Nagpur, Guardian Minister inspected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, पालकमंत्र्यांनी केली पाहणी 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता योग्यरीत्या होत आहे किंवा नाही याबाबत ‘याचि देही याचि डोळा’ जाणून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज बुधवारी नागपुरातील विविध बाजारपेठेत पाहणी केली. ...

लॉकडाऊनमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा पुरवा; ऊजार्मंत्र्यांचे महावितरणला निर्देश - Marathi News | Provide facilities to officers, employees in lockdown; Directives to the General Assembly of Power Ministries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोयी-सुविधा पुरवा; ऊजार्मंत्र्यांचे महावितरणला निर्देश

लॉकडाऊन कालावधीसाठी तातडीने अधिकारी-कर्मचाºयांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या. ...

जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविल्यास कारवाई  : पालकमंत्री राऊत यांचे निर्देश - Marathi News | Action to raise rates of essential commodities: A directive by Guardian Minister Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविल्यास कारवाई  : पालकमंत्री राऊत यांचे निर्देश

जनतेला रास्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने संबंधित व्यापारी-दुकानदारांना तात्काळ सूचना द्याव्या तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश आज शनिवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. ...

गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तू घरपोच : पालकमंत्री नितीन राऊत यांचा पुढाकार - Marathi News | Essentials things to Poor and needy by home delivery : The initiative of Guardian Minister Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तू घरपोच : पालकमंत्री नितीन राऊत यांचा पुढाकार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील अत्यंत गरीब व झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनातर्फे तांदूळ, पीठ, तेल, तिखट-मीठ, साखर आदी जीवनावश्यक वस्तू असलेल्या किटचे घरपोच वाटप करण्यात येणार असल ...

मेयो-मेडिकलमध्ये अतिरिक्त व्यवस्था ठेवा : पालकमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Place additional arrangements in Mayo-Medical: Guardian Minister's instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो-मेडिकलमध्ये अतिरिक्त व्यवस्था ठेवा : पालकमंत्र्यांचे निर्देश

‘कोरोना’संदर्भात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता मेयो इस्पितळ तसेच ‘मेडिकल’मध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्यात यावी. यासंदर्भात तातडीने नियोजन करावे व यंत्रणा अद्ययावत ठेवावी, अशी सूचना राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. ...

शुक्रवारपासून सुरू होणार वृत्तपत्र वितरण - Marathi News | Newspaper distribution will begin from Friday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शुक्रवारपासून सुरू होणार वृत्तपत्र वितरण

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये नेमकी माहिती जाणे आवश्यक आहे. त्यामुळेच शुक्रवारपासून शहरात वृत्तपत्रांचे वितरण सुरू होणार आहे. यासंदर्भात विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशन व हॉकर्सची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. ...

साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई - Marathi News |  Strict action against the hoarders and black marketer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई

माफक दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशारा पालकमंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दिला. ...

Coronavirus : ...म्हणून जनता घरात थांबली; ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं 'पॉवर'फुल कारण - Marathi News | Coronavirus people stay home because of power supply says nitin raut SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : ...म्हणून जनता घरात थांबली; ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं 'पॉवर'फुल कारण

Coronavirus : ऊर्जामंत्र्यांनी महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत वीज कर्मचारी प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. ...