लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
Video : नागपूरात ‘सिंबायोसिस’ विद्यापीठ, विद्यार्थ्यांना फी मध्ये 15 टक्के सवलत - Marathi News | Video : Symbiosis University in Nagpur, 15% discount on fee to students, nitin gadkari inaugrated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : नागपूरात ‘सिंबायोसिस’ विद्यापीठ, विद्यार्थ्यांना फी मध्ये 15 टक्के सवलत

नितीन गडकरी : ‘सिंबॉयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ नागपूर कॅम्पस’चे थाटात उद्घाटन ...

हायकोर्ट : नितीन गडकरी यांना नोटीस - Marathi News | High Court: Notice to Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : नितीन गडकरी यांना नोटीस

लोकसभेच्या नागपूर मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तीन निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या प्रकरणात न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांनी गुरुवारी गडकरी व भारतीय निवडणूक आयोगा ...

महामार्गासाठी एलआयसी देणार १.२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज - Marathi News | LIC to lend 1.25 lakh crores loan for the highway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महामार्गासाठी एलआयसी देणार १.२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज

नितीन गडकरी : भारतमाला प्रकल्प वेळेत साकारण्याचा मानस ...

नागपूरच्या विकासात चेंबरने सहकार्य करावे : नितीन गडकरी यांचे आवाहन - Marathi News | Chamber should cooperate in the development of Nagpur : Nitin Gadkari's appeal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या विकासात चेंबरने सहकार्य करावे : नितीन गडकरी यांचे आवाहन

देशात नागपूरचा विकास वेगाने होत आहे. त्या प्रमाणात व्यापारी आणि उद्योजकांचा विकास महत्त्वाचा आहे. अनेक योजनांमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग असावा, असे शासनाचे मत आहे. त्याकरिता केंद्र आणि राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. नागपूरच्या विकासात चेंबरने सहकार ...

आता, गरिबांची आर्थिक विवंचना दूर करा! नितीन गडकरी - Marathi News | Now, remove the financial worries of the poor! Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता, गरिबांची आर्थिक विवंचना दूर करा! नितीन गडकरी

बाबासाहेबांचे लंडनमधील घर विकत घेऊन राजकुमार बडोले यांनी देशाला एक आंतरराष्ट्रीय स्मारक दिले आहे. त्यांनी सामाजिक न्याय देण्याचे प्रयत्न अग्रक्रमाने केले आहे. आता, त्यांनी इनोव्हेशन, डेव्हलपमेंटचा विचार तळागाळातल्या आर्थिक विवंचनेत जगणाऱ्यांची समस्या ...

निवडणूक खर्चात गडकरी आघाडीवर, पटोले दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | In the election expense Gadkari lead, Patole is second | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक खर्चात गडकरी आघाडीवर, पटोले दुसऱ्या क्रमांकावर

नागपूर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक खर्च भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी केला. त्यांच्या पाठोपाठ काँगे्रस उमेदवार नाना पटोले यांचा क्रमांक आहे. दोघांच्या मतांमधील अंतर दोन लाखांच्यावर असले तरी खर्चातील तफावत मात्र केवळ ८० हजाराच्या घरात आहे. ...

निमगाव प्रकल्पाचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | The road to the Nimgaon project is free | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निमगाव प्रकल्पाचा मार्ग झाला मोकळा

तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या निमगाव सिंचन प्रकल्पाचे मागील ४० वर्षांपासून रखडले होते. यात वन विभागाची जमीन येत असल्याने हा प्रकल्प रेंगाळलेला होता. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत होते. ...

पाच वर्षांत असे वाढेल नागपूरचे सौंदर्य - Marathi News | The beauty of Nagpur will increase in five years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच वर्षांत असे वाढेल नागपूरचे सौंदर्य

येत्या पाच वर्षांत नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर व हिरवेगार करून देशात क्रमांक एकचे सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. ...