लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
Nitin Gadkari : माझ्यावर विश्वास ठेवा...पाण्यातून ऑक्सिजन, हायड्रोजन वेगळं काढून विमानं, रेल्वे चालवणार - गडकरी - Marathi News | nitin gadkari on hydrogen car said will take oxygen and hydrogen from water will run flights cars transport minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्यावर विश्वास ठेवा...पाण्यातून ऑक्सिजन, हायड्रोजन वेगळं काढून विमानं, रेल्वे चालवणार"

मंत्री आहे आणि काहीही बोलतात मी त्यातला नाही. मी जे बोलतो ते करतो आणि करतो ते बोलतो : नितीन गडकरी ...

धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक - Marathi News | Dhananjay Munde meets Nitin Gadkari in Delhi, Gadkari is positive about all demands | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक

परळी-अंबाजोगाई रस्त्याचे लोकार्पण व परळी-सिरसाळा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी नितीन गडकरी पुढील महिन्यात परळीत येणार. ...

नितीन गडकरींची खासदाराला भन्नाट ऑफर; वजन कमी करा, दर किलोमागे १००० कोटी द्या - Marathi News | Nitin Gadkari's offer to BJP MP Anil Firojia; Lose weight, give 1000 crores per kg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरींची खासदाराला भन्नाट ऑफर; वजन कमी करा, दर किलोमागे १००० कोटी द्या

अलीकडेच नितीन गडकरी यांनी अमरावती ते अकोला ७५ किमी हायवे अवघ्या ५ दिवसांत बनवून दाखवला. ...

NHAI चा जावईशोध!औरंगाबाद-पैठण रस्त्याने धावतात ८ हजार वाहने, चौपदरीचा फैसला अडकला - Marathi News | 8,000 vehicles run on Aurangabad-Paithan road, two-lane verdict soon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :NHAI चा जावईशोध!औरंगाबाद-पैठण रस्त्याने धावतात ८ हजार वाहने, चौपदरीचा फैसला अडकला

भूसंपादनातील अडचणी सांगून त्या रस्त्याचे चौपदरीऐवजी दुपदरीकरण करावे, अशी भूमिका येथील अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात माडंली ...

Nitin Gadkari: बांधून दाखवला... 5 दिवसांत 75 किमी महामार्ग बनवला, हायस्पीड रस्ते कामाचा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Nitin Gadkari: Built ... 75 km highway in 5 days of amravati to akola, world record for high speed road work by team nitin gadkari | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बांधून दाखवला... 5 दिवसांत 75 किमी महामार्ग बनवला, हायस्पीड रस्ते कामाचा वर्ल्ड रेकॉर्ड

अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील या वेगवान रस्ते कामाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये झाली आहे. ...

आता मिथेनॉल निर्मिती करा; नितीन गडकरी यांचे राज्य सरकारला आवाहन - Marathi News | Now produce methanol; Nitin Gadkari's appeal to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता मिथेनॉल निर्मिती करा; नितीन गडकरी यांचे राज्य सरकारला आवाहन

Nitin Gadkari : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित दोन दिवसीय साखर परिषदेत ते बोलत होते. ...

Nitin Gadkari : भारतात लवकरच लाँच होणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची मोठी घोषणा - Marathi News | Union Minister Nitin Gadkari's big announcement in pune that electric tractors and trucks will be launched in India soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतात लवकरच लाँच होणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक, केंद्रीय मंत्री गडकरी यांची मोठी घोषणा

गडकरी म्हणाले, इथेनॉलचा वापर शेती आणि उपकरणांमध्ये कशा पद्धतीने करता येईल, याचा प्रयत्न केला जात आहे. एवढेच नाही, तर पर्यायी इंधन हे ऊर्जेचे नवे भविष्य असल्याचेही ते म्हणाले. ...

‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा नाहीच; 'ओसीडब्ल्यू'वर गडकरी नाखुश, त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशीचे आदेश - Marathi News | No 24 x 7 water supply in nagpur; Nitin Gadkari unhappy with OCW, order to investigate the work through a third party mechanism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘२४ बाय ७’ पाणीपुरवठा नाहीच; 'ओसीडब्ल्यू'वर गडकरी नाखुश, त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशीचे आदेश

या कंपनीच्या एकूणच कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आदेश देत कंपनीच्या कामात सुधारणा झाली नाही तर तुमचे कंत्राट रद्द करावे लागेल, असा इशाराही गडकरी यांनी दिला आहे. ...