कोरोना देवानेच आणला. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. कोरोना ही देवाचीच करणी. त्याला सरकार काय करणार? सरकार टोकाचे देवभोळे आणि धर्माधिष्ठत असल्याचा हा परिणाम. ...
भारतीय सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून या तिमाहीतील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी सोमवारी जाहीर केली. त्यामधून वरील निष्कर्ष निघाले आहेत. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांपैकी कृषिक्षेत्रवगळता अन्य सर्व क्षेत्रांमध्ये घसरण झालेली दिसून येत आहे ...
कोरोनाला देवाची करणी म्हटल्यानं सीतारामन यांची सोशल मीडियातून अनेकांनी खिल्ली उडवली आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून देशाचा जीडीपी घसरला आहे. ...