सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सरत्या वर्षाला निरोप दिला आणि अनोख्या मानवी साखळीद्वारे वेलकम २०१९ ही इंग्रजी अक्षरे मैदानावर तयार करून नववर्षाचे स्वागत केले. ...
अकोला: २0१८ या सरत्या वर्षाला निरोप देऊन २0१९ नववर्षात आपण पाऊल टाकणार आहोत. नववर्षाच्या स्वागतापेक्षा नववर्षाचे ‘सेलिब्रेशन’ करण्याचा उत्साह प्रत्येकाला आहे. ...
नववर्षांचे स्वागत करण्यासाठी बॉलिवूड सज्ज आहे. अख्ख्या बॉलिवूडमध्ये न्यू ईअर सेलिब्रेशनचा उत्साह आहे. अनेक बॉलिवूडस्टार न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी विदेशात रवाना झाले आहेत. याच ठिकाणी ते नववर्षाचे स्वागत करणार आहेत. ...
कोणाच्याही पाठीमागे त्याची निंदानालस्ती करू नये, अशी आपली संस्कृती व परंपरा आहे. म्हणूनच मावळत्या २०१८ या वर्षीसुद्धा तक्रार न करणे हे आपले कर्तव्य ठरते. ...
२०१८ या वर्षाला निरोप देत २०१९ चे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. ३१ डिसेंबर रोजी सोमवार असल्याने अनेकांनी एक दिवस अगोदरच म्हणजे २०१८ या सरत्या वर्षाच्या शेवटच्या रविवारचा मुहूर्त साधत जल्लोष करून नववर्षाचे स्वागत केले. ...
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारु, मांसाहार करीत जल्लोष करण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून रुढ झाली असून या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील व्यावसायिकांनीही तयारी सुरु केली आहे. मांसाहारासह दारूचा दुप्पट साठा करुन ठेवण्यात आला अस ...