देशभरात १३ सप्टेंबर व १४ ऑक्टोबर रोजी NEET ची परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून सुमारे १५ लाख ९७ हजार ४३५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला ...
NEET EXAM Result, Education Sector, sindhudurg वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री उशिरा जाहीर झाला. यात मालवणचा सुपुत्र आशिष अविनाश झांट्ये याने ७१० गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. ...
मूळ उदगीर येथील चिल्लरगे परिवारातील चार भावंडांत अभय सर्वात लहान. त्याला दहावीत ९६ टक्के गुण होते. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेत त्याने देशात ८८१ वा क्रमांक मिळवला. तसेच जेईई मेन्समध्येही ९९.५० पर्सेंटाईल मिळविले होते. (NEET) ...
देशभरातील सर्व राज्यांपेक्षा नीट परीक्षा देणाºया महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा राज्यात नोंदणी केलेल्या २ लाख २७ हजार ६५९ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९५ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...
वैद्यकीय अभ्याक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत ताराबाई पार्क येथील रिभव विलास जाधव याने ७२० पैकी ६४९ गुणांची कमाई करत कोल्हापूर शहरात गुरुवारी (दि. १५) प्रथम क्रमांक पटकविला. त्याने पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. ...