भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. Read More
भारताच्या नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलं. नीरजवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण यादरम्यान अशोक पंडित यांनी अशा काही शुभेच्छा दिल्यात की, त्यांच्या शुभेच्छांचं ट्विट पाहून नेटक-यांचा संताप अनावर झाला. ...
Neeraj Chopra : नीरजने मोठ्या कष्टाने आणि सातत्य पणाला लावून हे यश मिळवले आहे. धावत पळत चपळाईने, अगदी छत्रपती शिवाजी महारांजांच्या मावळ्याच्या ताकदीने नीरजने भालाफेक केल्याचे व्हिडिओत दिसून येते. ...
Tokyo Olympic, Neeraj Chopra : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून ऐतिहासिक सुवर्णपदक नावावर केले. ...