शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला, न्यायदेवते त्यांना..., 'तो' फोटो अन् संजय राऊतांना संताप अनावर

सांगली : Sangli Politics: ..त्यामुळेच सत्ता गेली; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत रोहित पाटलांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले..

अकोला : विरोधकांना मोठा धक्का! भाजपची दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेसोबत हातमिळवणी; अकोल्यात सत्तेचा नवा फॉर्म्युला

पुणे : पुण्यात मतमोजणीच्या दिवशी जाळीवर चढून गोंधळ; रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

ठाणे : आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्या हरीश दरोडा यांचा तुरुंगात मृत्यू, कोणत्या प्रकरणात होते अटकेत?

पिंपरी -चिंचवड : PCMC Election Result 2026: ‘नोटा’ने कोणाला तारले, तर कोणाला मारले! पिंपरीत २.९५ टक्के मतदान, २९ हजार लोकांना 'कोणीही नको'

सातारा : Satara ZP Election 2026: स्वबळावर लढण्याचा नारा देणा-या भाजपने यु-टर्न घेतला

सांगली : ZP Election 2026: सांगलीत भाजपची वेगळी रणनीती; वाळव्यात युती, अन्यत्र स्वबळाचा नारा

लातुर : वडिलांना तिकीट नाकारल्याने मुलाचे विचित्र कृत्य; NCP आमदाराच्या कार्यालयाबाहेर केली लघवी

महाराष्ट्र : ‘धनुष्यबाण’, ‘घड्याळ’ चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर; याचिका ३ वर्षांपासून प्रलंबित