लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
ठाकरेंचे शिंदेंकडे, शिंदेंचे ठाकरेंकडे, दादांचे नेमके जाणार तरी कुठे? - Marathi News | Where will Thackeray go to Shinde, Shinde to Thackeray, Dada? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ठाकरेंचे शिंदेंकडे, शिंदेंचे ठाकरेंकडे, दादांचे नेमके जाणार तरी कुठे?

हेमंत गोडसे यांना उमेदवारी न देता त्या ठिकाणाहून छगन भुजबळ मैदानात उतरतील, अशी चिन्हे आहेत ...

रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणार; भाजपात जाणार नसल्याचं स्पष्ट - Marathi News | Rohini Khadse will remain in the NCP Sharad Pawar group; She is not going with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणार; भाजपात जाणार नसल्याचं स्पष्ट

गेल्या काही दिवसांपासून आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजपातील घरवापसीच्या चर्चा सुरू होत्या ...

एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार पण कन्या रोहिणी पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार? - Marathi News | Eknath Khadse will join BJP but daughter Rohini Khadse will remain in a Sharad pawar Party NCP ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार पण कन्या रोहिणी पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार?

एकनाथ खडसे यांनी प्रकृतीचे कारण सांगत लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भाजपतील प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला होता. ...

येत्या ३ दिवसात मविआतील मतभेद संपतील; भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रेंचा दावा - Marathi News | Bhiwandi Loksabha Election: In the next 3 days, the differences between Mahavikas Aghadi will end; Bhiwandi candidate Suresh Mhatre's claim | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :येत्या ३ दिवसात मविआतील मतभेद संपतील; भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रेंचा दावा

Lok sabha Election 2024: भिवंडी लोकसभा मतदार संघात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ येतो. या मतदार संघातील शिवसेना आणि राष्ट्रवादीने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहिर होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष केला होता ...

शरद पवार आजचे शिवाजी! आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ; पुरुषोत्तम खेडेकरांचं विधान - Marathi News | Purushottam Khedekar and Kumar Saptarshi criticized the BJP at a program Youth and Ashwasak Saheb in Pune. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार आजचे शिवाजी! आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ; पुरुषोत्तम खेडेकरांचं विधान

मोदींना निवडून दिले म्हणून आपण पंतप्रधान मानतो परंतु मी त्याला पाहू शकत नाही, गुजरातमध्ये दंगा झाला नसता तर मोदी नावाचा माणूस देशाला माहिती झाला नसता अशी टीका सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी केली. ...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त आज संध्याकाळीच ठरणार? - Marathi News | Big blow to Sharad Pawars NCP eknath khadse likely to join bjp | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त आज संध्याकाळीच ठरणार?

BJP News: एकनाथ खडसे यांनी नुकतीच दिल्लीवारी करत केंद्रीय स्तरावरील भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्याचं बोललं जात होतं. ...

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या पीएला भररस्त्यात मारहाण; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | NCP MLA Prakash Solanke's PA beaten on main road of Majalgaon; The video went viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या पीएला भररस्त्यात मारहाण; व्हिडीओ व्हायरल

मारहाण करणारा तरुण भाजप तालुका अध्यक्षांचा पुतण्या आहे.  ...

काँग्रेस आणि NCP पवार गटाच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी; संजय राऊतांचा इशारा - Marathi News | Sangli Lok Sabha Election - Thackeray faction MP Sanjay Raut warns Congress NCP leaders who oppose Chandrahar Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस आणि NCP पवार गटाच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी; संजय राऊतांचा इशारा

Sangli Loksabha Election 2024: सांगलीतील चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत जिल्ह्यात फिरत आहेत. याठिकाणी राऊतांनी चंद्रहार पाटलांना विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना खडे बोल सुनावले.  ...