शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सांगली : Sangli Politics: जयंत पाटील यांना धक्का, आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड करणार भाजपमध्ये प्रवेश

सांगली : टीका कराल तर त्याच भाषेत उत्तर देऊ - गोपीचंद पडळकर; बहुजनांना भाजपने सोबत घेतल्यानेच विरोधकांना पोटशूळ

महाराष्ट्र : “मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील

पुणे : पक्षाचे मतभेद विसरून उमेदवाराच्या मागे एकजुटीने उभे राहा; वळसे पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

महाराष्ट्र : 'फलटणच्या विकासाचे राजकारण करायचे असेल तर मनोमिलन होईल',रामराजे नाईक निंबाळकरांचं सूचक विधान 

बीड : 'आग तो लगी थी घर में....; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली

बीड : कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल

रायगड : सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे

महाराष्ट्र : “दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?

महाराष्ट्र : विचारधारा सोडल्याने राष्ट्रवादी, उद्धवसेनेत फूट, आमदार विनय कोरे यांची टीका