लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Ajit Pawar emotional after Yugendra Pawar filed his candidature form from Baramati Assembly Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!

बारामती मतदारसंघात कुटुंबातीलच उमेदवार आमने-सामने आल्याने अजित पवार आज भावुक झाल्याचं पाहायला मिळाले. ...

"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला - Marathi News | marathi actor sayaji shinde enthusiasm was seen in ajit pawar NCP rally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला

सयाजी शिंदे यांनी जुन्नरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत भाग घेतला ...

"चिपळूण मतदारसंघ शिवसेनेला न मिळाल्याने मी नाराज, पण शेखर निकमांचे झटून काम करणार" - Marathi News | I am upset that Shiv Sena did not get Chiplun constituency, but Shekhar Nikam will work diligently - Sadanand Chavan, EX mla, Shiv sena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"चिपळूण मतदारसंघ शिवसेनेला न मिळाल्याने मी नाराज, पण शेखर निकमांचे झटून काम करणार"

शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आणि माजी आमदार सदानंद चव्हाण हे चिपळूण विधानसभा मतदार संघातून इच्छूक होते ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Fourth list released by Sharad Pawar's NCP Read Who from where opportunity? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. ...

नातवासाठी आजोबा मैदानात...! बारामतीत युगेंद्र पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Grandfather in the field for grandson Yugendra Pawar candidature filed in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नातवासाठी आजोबा मैदानात...! बारामतीत युगेंद्र पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

नातवाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: उपस्थित राहून शरद पवारांनी बारामती विधानसभा निवडणुक गांभीर्याने घेतल्याचे संकेत दिले ...

पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 How many seats are Ajiit pawar and sharad pawar parties contesting the election in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?

वडगावशेरी मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बापू पठारे उभे आहेत. ...

पुण्यातील २ मतदारसंघात अजित पवार गटाविरुद्ध शरद पवार गट; कोणाचं पारडं जड? निर्णय मतदारांचा - Marathi News | Sharad Pawar group against Ajit Pawar group in 2 constituencies in Pune Whose weight is heavy Voters decide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील २ मतदारसंघात अजित पवार गटाविरुद्ध शरद पवार गट; कोणाचं पारडं जड? निर्णय मतदारांचा

वडगावशेरी आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी तर पर्वती आणि खडकवासला राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजप असा सामना ...

माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी खलबतं; शरद पवारांच्या उपस्थितीतील बैठकीत काय चर्चा झाली? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 To solve the problem of Madha What was discussed in the meeting in the presence of Sharad Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी खलबतं; शरद पवारांच्या उपस्थितीतील बैठकीत काय चर्चा झाली?

मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्य माढ्याच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. पवार गटातील नेते मात्र आमदार बबनराव शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. ...