शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

बीड : बीड जिल्ह्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादीचा बोलबाला; पण काँग्रेस, दोन्ही सेनेला ‘अच्छे दिन’ कधी?

मुंबई : शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर

ठाणे : उद्धवसेना ५०, तर राष्ट्रवादी (शरद पवार) ४५ जागा लढणार महाविकास आघाडीचे झाले पक्के : मनसेला २५ तर काँग्रेस आली तर त्यांना देणार १५ जागा

महाराष्ट्र : महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार

महाराष्ट्र : ‘३८ नगराध्यक्ष, ११०० नगरसेवक घड्याळ चिन्हावर निवडून आणले; ग्रामीण भागात चांगला स्ट्राईक रेट’, सुनिल तटकरेंनी दिली माहिती

पुणे : Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा

नांदेड : Nanded: राष्ट्रवादीच्या महासचिवाचे अपहरण करून मारहाण; आजी-माजी आमदारांवर आरोप

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अजित पवारांची मुसंडी; शिंदेसेनेपेक्षा पटकावल्या दुप्पट जागा

पुणे : महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू

सोलापूर : सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश