शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : PMC Election Results 2026: पुणेकरांना नको मेट्रो अन् बस फुकट; पुण्यात आता फक्त भाजपचं बळकट

अकोला : Akola Municipal Election Results 2026: अकोला महापालिकेत भाजपा 'सत्ते'जवळ! काँग्रेस, उद्धवसेनेला किती जागा?

पुणे : कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही...

पुणे : PMC Results 2026: रुपाली पाटील ठोंबरेंच्या पदरी पराभवच! भाजपच्या स्वरदा बापट, कुणाल टिळक यांचे काय झाले...

सांगली : Sangli Municipal Election Results 2026: मिरजेत चूरशीची लढतीत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवाराचा केवळ १० मतांनी विजय, भाजपच्या छाया जाधव पराभूत

पुणे : पुण्यात मशीन बदलल्या...? सील, क्रमांक जुळेनात; रूपाली ठोंबरे पाटील स्ट्राँगरुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात

सांगली : Sangli Municipal Election Results 2026: भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील यांना धक्का, सांगलीवाडी येथील प्रभाग १३ मध्ये धक्कादायक निकालाची नोंद 

पुणे : PMC Election Results 2026: पुण्यात प्रभाग २५ मध्ये गोंधळ; रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांचा मतमोजणीवर बहिष्कार

पुणे : मनसुबे...! पुण्यात अजितदादांना भाजपसोबत सत्तेत यायचे होते, पिंपरी-चिंचवड हिसकावायची होती...; पण...

सांगली : Sangli Municipal Election Results 2026: सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजप, काँग्रेसमध्ये टक्कर; पाहा विजयी उमेदवारांची यादी