शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : घर बांधल्याशिवाय लग्न नाही; बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू मी? अजितदादांचा लग्नाचा किस्सा

बीड : 'बीडची बारामती होण्यापूर्वीच दादा गेले...'; आठवणी सांगताना आमदार पंडित ढसाढसा रडले

महाराष्ट्र : “ चोरांना पॉश लॉकअपमध्ये ठेवलं तर ते जामिन मागणारच नाहीत...”, विश्वास नांगरे पाटलांनी लिहिली अजितदादांची आठवण

पुणे : Ajit Pawar Funeral: 'एकच वादा अजितदादा', सुरुवात बारामतीत अन् अखेरचा श्वासही बारामतीतच, अजितदादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

संपादकीय : हुकलेल्या मुख्यमंत्रिपदाची एक अधुरी कहाणी

महाराष्ट्र : कर्तव्य बजावतानाच काळाचा घाला; अजितदादांचे पीएसओ विदीप जाधवांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

राष्ट्रीय : Shambhavi Pathak : लेकीच्या लग्नाचं स्वप्न अधुरंच; पायलट शांभवी पाठकच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

पुणे : Ajit Pawar Passed Away: ‘मी बारामतीहून वेळेत आलो, तुम्ही इथेच राहून उशिरा?’ अजितदादांनी जेव्हा खासदारांना सुनावले

महाराष्ट्र : VIDEO: नियतीचं बोलावणं आल्यावर जावं लागतं ४ दिवसांपूर्वीच अजित पवार बोलले अन् अचानक घेतला जगाचा निरोप

पुणे : अजित पवारांची आई TV बघत असतानाच आलेली वाईट बातमी, स्टाफने लगेच कापून टाकली केबल, काय घडलं?