मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Gondia : दरेकसा एरिया कमेटीचा कमांडर व दोन एरिया कमेटी मेंबर (एसीएम) अशा एकूण तीन जहाल माओवाद्यांनी शस्त्रांसह गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर शनिवारी (दि. १३) सायंकाळी आत्मसमर्पण केले. ...
Gadchiroli : दंडकारण्यात दोन दशकांहून अधिक काळ सुरक्षा दलांवर सापळे रचून हल्ले करत रक्तरंजीत कारवाया घडवून आणणाऱ्या दोन कुख्यात माओवादी जोडगोळीच्या दहशतीचा अध्याय अखेर संपुष्टात आला. ...
Nagpur : दंडकारण्यात माओवादी संघटनेला गडचिरोली पोलिसांनी बुधवारी (१० डिसेंबर) आणखी एक मोठा हादरा दिला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत एकूण ११ जहाल माओवादींनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. ...