नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
मंत्री Nawab Malik आणि Sameer Wankhede यांच्या प्रकरणात आता एक नवीन गौप्यस्फोट झालाय.. Aryan Khan पासून सुरु झालेलं हे प्रकरण आता राजकीय व्यक्तींवर गेलंय.. आणि राजकीय चिखलफेक सुरुच आहे.. आता ज्यांनी हे प्रकरण तापवलं त्या नवाब मलिकांनी एक चॅटबॉम्ब टाक ...
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे आमदार आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसून बैठक करतायत, त्याचे फोटो आहेत. त्यांचा संबंध आहेत असं ...
संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. राऊतांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पण राऊतांना आज त्यांच्या महाविकास आघाडीतील मित्रानं हटके शुभेच्छा दिल्यात त्याची चर्चा होतेय. नवाब मलिक यांनी संजय राऊतांना शुभेच्छा देताना जय-वीरु या कॅरेक्टर्सची आठवण काढलीय. नवाब म ...
एनसीबी विरोधात आक्रमक झालेल्या मंत्री नवाब मलिक यांनी आता आपला मोर्चा भाजपकडे वळवलाय... भाजप विरुद्ध नवाब मलिक असा सामना गेल्या काही दिवसांपासून रंगतोय. नवाब मलिक हे देवेंद्र फडणवीसांवर, भाजप नेत्यांवर आरोप करतायत आणि भाजप नेत्यांकडूनही त्याला उत्तर ...
ड्रग्ज प्रकरणावरून गुजरातकडे बोट का? असं काय झालंय की ज्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते, ड्रग्जवरून मोदी-शहांच्या गुजरातकडे बोट दाखवतायत? गुजरातमधून समोर येणारी ड्रग्जची ही भानगड नेमकी काय आहे? गुजरात हे ड्रग्ज रॅकेटचं केंद्र बनतंय का? या विषयी आपण ...
आर्यन खान प्रकरणावरून नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद संपतो न संपतो तोच आता नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.. सुरुवातीला नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानेच राज्यात ड्रग्सचा ...
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक गेले काही दिवस चर्चेत आहेत. आर्यन खान, एनसीबी, समीर वानखेडे, क्रांती रेडकर आणि भाजपवर आरोप करून खळबळ माजवणाऱ्या मलिकांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि अनेक धक्कादायक वक्तव्य केली. खरंतर, देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर अंडरवर ...