Next

जय-वीरुची आठवण काढत मलिकांच्या राऊतांना शुभेच्छा... | Nawab Malik wishes Sanjay Raut on his birthday

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 04:59 PM2021-11-15T16:59:48+5:302021-11-15T17:01:19+5:30

संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. राऊतांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पण राऊतांना आज त्यांच्या महाविकास आघाडीतील मित्रानं हटके शुभेच्छा दिल्यात त्याची चर्चा होतेय. नवाब मलिक यांनी संजय राऊतांना शुभेच्छा देताना जय-वीरु या कॅरेक्टर्सची आठवण काढलीय. नवाब मलिक यांनी संजय राऊतांना ट्विट करुन शुभेच्छा दिल्यात. 'शोले' या सिनेमातील 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे' या गाण्याच्या ओळी त्यांनी ट्वीट केल्यात.