शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

गोंदिया : Sameer Wankhede : आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, लाल कपड्यावरुन मलिकांचा संताप

मुंबई : Aryan Khan Drugs Case : अधिवेशनात भाजपचे पितळ उघडे करणार, या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणेही मुश्कील होईल - नवाब मलिक

नागपूर : भविष्यवाणी करणारेच पोपट असू शकतात; भाजपचे नेतेच वानखेडेंना भेटतात

क्राइम : क्रूझवरील व्हिडीओ शेअर करत नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर गंभीर आरोप, कोण आहे काशिफ खान?

क्राइम : नवाब मलिकांचे आरोप बिनबुडाचे; काशिफ खानने केला खुलासा

मुंबई : 'भाजपचे बडे नेते समीर वानखेडेला भेटायला जातात, राक्षसी विचारांचे हे लोक घाबरले'

महाराष्ट्र : Exclusive: 'समीर वानखेडे मुस्लिमच, आता अडकल्यावर हिंदू-हिंदू करत आहेत...'

महाराष्ट्र : Exclusive: 'जावयावरील कारवाईमुळे वानखेडेंवर आरोप करत आहात?' नवाब मलिक म्हणाले...

महाराष्ट्र : Exclusive: 'मी कुणालाही घाबरत नाही, येत्या अधिवेशनात मोठा खुलासा करणार'

मुंबई : Sameer Wankhede: ...अन् एनसीबीनं वानखेडेंना 'लोन'वर घेतलं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं?