शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

मुंबई : नवाब मलिकांना होमग्राउंडवर मोठा धक्का! 'कॅप्टन'चा पत्ता कट; कुर्ल्यात काँग्रेसच्या अश्रफ आजमींनी मारली बाजी!

मुंबई : दोन्ही NCP एक व्हाव्या ही इच्छा: नवाब मलिक, लढत कुणाशी ? महायुतीशी, ठाकरे बंधू की काँग्रेस?

मुंबई : ‘मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होणार’, नवाब मलिक यांचा दावा  

मुंबई : राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...

मुंबई : BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले

मुंबई : महायुतीत राष्ट्रवादीचे नवाब मलिक नको; भाजप-शिंदेसेनेची भूमिका, दोन्ही पक्षांची जागावाटपाची पहिली फेरी पूर्ण

महाराष्ट्र : Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!

मुंबई : दाऊदशी संबंधित प्रकरणात नवाब मलिकांना दिलासा नाहीच

मुंबई : मुंबई मनपा निवडणुकीसाठी नवाब मलिकांनी कंबर कसली; NCP पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका