Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
कोल्हापूर, शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला (गुरुवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ब्राम्ही देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवता ब्रम्हदेवाचे ... ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (शनिवारी) त्र्यंबोली देवीची यात्रा होणार आहे. या दिवशी आपल्या प्रिय सखीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई स्वत: पालखीत विराजमान होवून लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीला जाते. यावेळी गुरव घराण्यातील मुलीच्या हस्ते कोहळ ...
आपल्या देशामध्ये धार्मिक स्थळांना फार महत्त्व आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाला स्वतःचा असा इतिहास आणि वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून अनेक भाविक या स्थळांना भेट देण्यासाठी गर्दी करत असतात. ...
प्रवाशांच्या मागणीनुसार नवरात्रीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘आयआरसीटीसी’ (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरीझम कार्पोरेशन) ने पुढाकार घेऊन प्रवाशांसाठी उपवासाचे भोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...