लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
नवरात्रीत वृद्ध व दिव्यांगांसाठी जयशंकर तपासेंनी दिली मोफत रिक्षासेवा - Marathi News | jayshankar tapase give free auto service to senior citizen in kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवरात्रीत वृद्ध व दिव्यांगांसाठी जयशंकर तपासेंनी दिली मोफत रिक्षासेवा

कल्याणचे रिक्षा चालक जयशंकर तपासे हे नवरात्रीत वृद्ध व दिव्यांगाकडून रिक्षा भाडे आकारत नाहीत. ...

जलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका - Marathi News | girish mahajan garba dance in dombivli navratri event | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :जलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका

डोंबिवली - राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क गरब्यात ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला ... ...

मंगळवेढ्यातील मुस्लीम अहमदभाई आणि नवरात्रोत्सव - Marathi News | Muslimeh Ahmedbhai and Navaratri Festival of Mangalveh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढ्यातील मुस्लीम अहमदभाई आणि नवरात्रोत्सव

मंगळवेढ्याचे जयभवानी नवरात्र महोत्सव मंडळ खूप वर्षांपासून प्रसिद्ध आहे. भगवानराव सावंजी, यादव आवळेकर आदी मंडळींच्या पुढाकाराने सुरू झालेला उत्सव. ... ...

Navaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा - Marathi News | Navaratri 2018 :Kolhapur's Raja Jyotiba pooja on Third day of Navratri | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Navaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा

कोल्हापूर, नवरात्रीची आज तिसरी माळ आहे.  श्री जोतिबाची आज पाच पाकळ्यांतील पूजा बांधण्यात आली. ...

Navratri 2018 : नगर ते तुळजापूर प्रवास : तुळजाभवानीच्या पलंग अन् पालखीचा मान नगरला - Marathi News | Navratri 2018 : Tradition of Navratri celebration at Tuljapur Bhawani mata temple | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Navratri 2018 : नगर ते तुळजापूर प्रवास : तुळजाभवानीच्या पलंग अन् पालखीचा मान नगरला

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठात तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे महत्त्वाचे स्थान आहे. तुळजापूर येथील नवरात्र उत्सव काळात मूर्तीला पालखीमधून सीमोल्लंघन केले जाते. ...

छोट्या पडद्यावरील कलाकार रंगले नवरात्रौत्सवात - Marathi News | Small Screen Actors celebrating Navratri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावरील कलाकार रंगले नवरात्रौत्सवात

नवरात्रौत्सवाला सगळीकडे मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. छोट्या पडद्यावरील कलाकार ही यात मागे नाहीत ते देखील नवरात्रीच्या उत्साहात सहभागी झाले आहेत.  ...

Navratri 2018 : सीमेपलिकडूनही 'ही' देवी करते देशाची सुरक्षा! - Marathi News | Navratri 2018: Hinglaj mata mandir in pakistan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Navratri 2018 : सीमेपलिकडूनही 'ही' देवी करते देशाची सुरक्षा!

देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये देवी दुर्गेची ५१ शक्तीपीठं आहेत. नवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी या पवित्र स्थळांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. ...

सर्जनशीलता आणि सण-उत्सव - Marathi News | Creativity and indian Festivals | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सर्जनशीलता आणि सण-उत्सव

आनंद शोधण्याच्या या आपल्या त-हा आहेत असं मानलं तरी पण मन कुठेतरी स्री सर्जनशीलता आणि सणांचा संबंध शोधत असतं. ...