Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri 2018 : सप्तशतीच्या कवचातील नवदुर्गांचा विचार आपण करीत आहोत. त्यातली चौथी दुर्गा म्हणजे कुष्मांडा. अंड्यातून विश्व निर्माण करणारी बीजांडकोशातूनच सरींची निर्मिती होत असते. ...
तिरुपती बालाजीचे प्रतीक असलेले तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील श्री लहान बालाजी देवस्थान व मोठे बालाजी देवस्थानात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. ...
भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनात शारदीय नवरात्रौत्सवाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा शारदीय नवरात्रौत्सव आणि त्यानंतर येणारा विजयादशमीचा विजयोत्सव भारताच्या सर्वच प्रांतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ...
मूळ गाव सांगली. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण सांगलीमध्येच. अभ्यासाबरोबरच बॅडमिंटन, कथ्थकमध्येही रस. २०-२२ वर्षांपूर्वी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी संगणक क्षेत्रामध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्या अध् ...
स्वत:ची किडनी देऊन मुलाच्या भविष्याचा विचार करणाऱ्या पद्मिनी पांडुरंग देवकर यांचा आदर्श सर्व माता-भगिनींनी घ्यावा तेवढा थोडाच आहे. ‘आई’ या शब्दात किती महान असा विचार सामावला आहे. आई माझा गुरू, आई कल्पतरू हे म्हणताना फार गोड वाटते. आईविना हे जग सुने आ ...
ग्रामीण महिलाही सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्याचेच उदाहरण म्हणजे, विटा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या रेणावी (ता. खानापूर) गावातील जिगरबाज इमताज अजमुद्दीन शिकलगार. ‘भाभी’ नावाने त्या ओळखल्या जातात. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला (शुक्रवारी) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची माहेश्वरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवी शिवशक्ती स्वरुपिणी आहे. ...