लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
पाचवी माळ - सर्व देवांची निर्मित्ती आदिशक्तीनेच केली - Marathi News | Navratri Festival - all the gods were made by Adashakti | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :पाचवी माळ - सर्व देवांची निर्मित्ती आदिशक्तीनेच केली

गोलमन नावाच्या मन संशोधकाने अत्याधुनिक संशोधनावर या विषयासंबंधी ‘इमोशनल इंटेलिजन्स’, म्हणजे ‘भावनिक बुद्धिमत्ता’ नावाच्या ...

Navratri 2018 : नवरात्रीच्या उपवासासाठी ट्राय करा 'या' हटके रेसिपी! - Marathi News | falahari dishes to eat during navratri fasting | Latest food News at Lokmat.com

फूड :Navratri 2018 : नवरात्रीच्या उपवासासाठी ट्राय करा 'या' हटके रेसिपी!

सध्या नवरात्री सुरू असून या नऊ दिवसांमध्ये ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासमोर उभा असलेला एक कॉमन प्रश्न म्हणजे, उपवासाला काय खावं? या दिवसांमध्ये अनेक पदार्थांचं सेवन केलं जातं. ...

पुणेरी कट्टा - जुन्या पुण्यातील नवरात्रोत्सव..! - Marathi News | Puneer Katta - Navaratri festival in old Pune ..! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पुणेरी कट्टा - जुन्या पुण्यातील नवरात्रोत्सव..!

तांबडी जोगेश्वरी भवानीमातेचे दर्शन घेणे हे तर महिलांना फार अप्रूप असे. २-२ तास रांगेत उभे राहून दर्शन घेणं, ही रांग कधी कधी लक्ष्मी रस्ता, तर तिकडे भवानीमातेच्या दर्शनासाठी रांग नेहरू रस्त्यावर येत असे. ...

अ‍ॅमेझिंग ‘अस्मिता’ - Marathi News | Amazing 'Asmita' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अ‍ॅमेझिंग ‘अस्मिता’

कोल्हापूरची कन्या ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या जगातील बलाढ्य कंपनीत अधिकारी म्हणून काम करीत असेल आणि त्यांच्या कामाचा त्या कंपनीलाही उत्तम उपयोग होत असेल तर...! होय... तसेच आहे. या कन्येचे नाव आहे, अस्मिता मंदार शिंदे. खरे तर त्या इतरांनाही आदर्श ठरू शकतील अशाच ...

लोकमत इम्पॅक्ट! आवाजाच्या मर्यादेचा भंग करणाऱ्या गरबा आयोजकांवर होणार कारवाई - Marathi News | Action will be taken against garba organizers who violates the noise limit police warns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकमत इम्पॅक्ट! आवाजाच्या मर्यादेचा भंग करणाऱ्या गरबा आयोजकांवर होणार कारवाई

लोकमतच्या बातमीनंतर पोलिसांकडून आयोजकांना कारवाईचा इशारा ...

Navratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा - Marathi News | Navratri 2018 : 4th day of navratri celebration at mahalaxmi mandir kolhapur | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा

कोल्हापूर , शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीनिमित्त शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गज... ...

Navratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा - Marathi News | Navratri 2018 : Kolhapur's Raja Jyotiba pooja on Fifth day of Navratri | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा

कोल्हापूर, दख्खनचा राजा जोतिबाची   नवरात्रीच्या चौथा दिवशी पाच पाकळ्यांतील खडी पूजा बांधण्यात आली. (Video - आदित्य वेल्हाळ) ... ...

नवरात्र उत्सवात होतोय जगदंबेचा जागर ! - Marathi News | Jagtar is celebrated in Navratri festival! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवरात्र उत्सवात होतोय जगदंबेचा जागर !

संपूर्ण सृष्टीची आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रीचे नऊ दिवस पूजा, प्रार्थना, आराधना केली जाते. तो हा आजचा दिवस. ...