शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

फिल्मी : सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव

सोलापूर : पुरोगामी विचारांच्या शशिकलांनी घालून दिला शिक्षणाचा धडा

आंतरराष्ट्रीय : हिंदू आडनाव वाटत नसल्याने तरुणांना गरबा कार्यक्रमातून हाकललं!

आध्यात्मिक : Navratri 2018 : नवरात्रीमध्ये जवस-ज्वारी का उगवले जातात?, जाणून घ्या महत्त्व

कोल्हापूर : Navratri : करवीर नवदुर्गा श्री मुक्तांबिका देवीस करवीर संस्थानकडून मानाचा विडा, ओटी अर्पण

राष्ट्रीय : Navratri 2018 : बापरे ! 4 कोटी रोकड आणि 4 किलो सोन्यानं देवीच्या मंदिराची अनोखी सजावट

आध्यात्मिक : सहावी माळ - भक्तीरूपी उपासना म्हणजे परिश्रमानंतरचे ज्ञान

नाशिक : दीड लाख भाविकांची गडावर उपस्थिती

परभणी : परभणी : साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ रेणुकादेवी

राष्ट्रीय : नवरात्री विशेष : पश्चिम बंगालमधील 'दुर्गा' दर्शन