शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

फूड : Navratri 2019 : साबुदाण्याचे वडे खाऊन कोलेस्ट्रॉल वाढण्याची भिती वाटते, मग खा साबुदाण्याची भेळ

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोराडीत नवरात्र उत्सवात गर्दीचा उच्चांक

आध्यात्मिक : Navratri : दुर्गे शक्तिरूपे

रायगड : नवरात्रोत्सवामुळे झेंडूच्या फुलांना मागणी, झेंडू, शेवंती २०० रुपये किलो

मुंबई : Navratri : गिरगावची गावदेवी, सप्तमातृकांतील लीलावती

वसई विरार : मीरा भाईंदरमध्ये यंदा आवाज पोलीसांचाच

मुंबई : Navratri : डोंगरमाथ्यावरील वरळीची आदिमाया

नाशिक : नवरात्रोत्सव : कालिका देवी मंदिर परिसरातून दोघी महिला चोर ताब्यात

सोलापूर : आधुनिक नवदुर्गा; पोलीस आहोत, आम्हाला अभिमान आहे !

नागपूर : नागपुरातील रेणुका देवस्थानला मुख्यमंत्र्यांची भेट