शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri 2020: प्रभू श्रीरामांप्रमाणे आपणही नवरात्रीत सप्तशती पठण का केले पाहिजे, जाणून घ्या.

वसई विरार : सोसायट्यांमधील छुप्या गरब्यांवर पोलिसांची नजर; तक्रार, व्हिडिओ प्राप्त झाल्यास होणार कडक कारवाई

हेल्थ : जास्त उपवास केल्याने होऊ शकतो 'असा' त्रास, जाणून घ्या उपवास करूनही कसं निरोगी राहायचं?

कोल्हापूर : यंदा खंडेनवमी, दसरा एकाच दिवशी होणार

कोल्हापूर : नवरात्रीसाठी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दागिने तयार | Kolhapur Mahalaxmi | Navratri Uthsav 2020

ठाणे : Navratri 2020: आता नवरात्रीसाठी नऊ रंगांचे मास्क बाजारात; महिलांकडून मागणी, साडीलाही हाेणार मॅचिंग

नागपूर : कोराडी देवी येथील नवरात्र यात्रा यंदा स्थगित

भक्ती : Navratri 2020 : नवरात्रीत करा सप्तशतीमधील सिद्धमंत्रांचे पठण, भक्तिमय होईल वातावरण!

भंडारा : नियमांच्या सावटात दुर्गोत्सवाची तयारी

अमरावती : यंदा १६०० मंडळांत होणार नवरात्रोत्सव