पनवेल पालिका हद्दीत कामोठे शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने जिल्हा पातळीवर प्रशासनाची तारांबळ उडाली. परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या पनवेल शहरात मोठी असल्याने खबरदारी म्हणून पालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. ...
कोरोनाच्या संशयित रुग्णांना घेऊन जाण्यास रुग्णवाहिकाचालक सरळ नकार देत आहेत. लागण होईल, कोण जाणार, ड्रायव्हर नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. ...
एपीएमसी परिसरामध्ये या प्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल करून साहित्य जप्त केले आहे. नेरूळमध्ये एका डॉक्टरने कोरोना प्रतिबंधक होमीओपॅथीक औषधी मिळतील अशा प्रकारचा फलक लावला असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
नवी मुंबईमध्ये जवळपास दहा प्रमुख नाके आहेत. यामध्ये वाशी, तुर्भे, नेरुळ, ऐरोली नाक्यांचा समावेश आहे. प्रत्येक नाक्यावर एक हजार ते दीड हजार कामगार प्रतिदिन कामाच्या अपेक्षेने उभे राहत असतात. ...