लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

आक्सा बीचवरील समुद्री भिंत: मुंबई महापालिकेला सीआरझेड उल्लंघनांमध्ये चौकशी करण्याचे निर्देश - Marathi News | Sea wall at Axa Beach: Mumbai Municipal Corporation directed to probe into CRZ violations | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आक्सा बीचवरील समुद्री भिंत: मुंबई महापालिकेला सीआरझेड उल्लंघनांमध्ये चौकशी करण्याचे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला पुढच्या कारवाईसाठी पर्यावरण विभागाकडे (मुख्यत्वे प्रमुख सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल) सोपवले आहे. ...

सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेताना हात थरथरत होते का; प्रवीण दरेकरांची शरद पवारांवर टीका  - Marathi News | Did the hands tremble while deciding on reservation while in power Praveen Darekar criticizes Sharad Pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेताना हात थरथरत होते का; प्रवीण दरेकरांची शरद पवारांवर टीका 

मराठा आरक्षणावर स्वार होऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आखला जात आहे. ...

सानपाडा रेल्वे स्थानकामध्ये मद्यपीचा राडा; प्रवाशांना मारहाण, महिला पोलिसासही शिवीगाळ - Marathi News | Drunken rampage in Sanpada railway station Passengers were beaten, female police officers were also abused | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सानपाडा रेल्वे स्थानकामध्ये मद्यपीचा राडा; प्रवाशांना मारहाण, महिला पोलिसासही शिवीगाळ

सानपाडा रेल्वे स्थानकामध्ये शुक्रवारी मद्यपीने राडा केला. ...

कळंबोलीमधील लॉजमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांची धाड, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल - Marathi News | Prostitution in lodges in Kalamboli Police raid, case filed against manager | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळंबोलीमधील लॉजमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांची धाड, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

कळंबोली सेक्टर १४ मधील गुडविल लॉजिंग ॲण्ड बोर्डींगमध्ये पोलिसांनी छापा टाकला. ...

कोकणवासीयांच्या 'वाट'मारिला आरटीओचा लगाम, खासगी ट्रॅव्हल्ससाठी दर निश्चित - Marathi News | Konkan RTO rate fixed for private travels | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकणवासीयांच्या 'वाट'मारिला आरटीओचा लगाम, खासगी ट्रॅव्हल्ससाठी दर निश्चित

ज्यादा शुल्क आकारल्यास कारवाई ...

वर्ल्ड थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पार्थ पाटीलची निवड - Marathi News | Selection of Partha Patil for World Thai Boxing Championship | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वर्ल्ड थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पार्थ पाटीलची निवड

नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज या शाळेतील ... ...

खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाचे वरातीमागून घोडे; दाेन आठवड्यांत अहवाल - Marathi News | The Bombay High Court had ordered all Municipal Commissioners of Greater Mumbai to appear before the court. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाचे वरातीमागून घोडे; दाेन आठवड्यांत अहवाल

अर्धा पावसाळा संपल्यानंतर ॲपसाठी समिती स्थापन ...

६९९ कोटींच्या दलालीचे प्रकरण, सिडको-नगरविकास आमने-सामने; चौकशी अहवाल गेला कुठे? - Marathi News | 699 crore brokerage case, CIDCO-Nagarvikas face-to-face | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :६९९ कोटींच्या दलालीचे प्रकरण, सिडको-नगरविकास आमने-सामने; चौकशी अहवाल गेला कुठे?

चौकशी अहवाल नक्की गेला कुठे? घरांचे मार्केटिंग आणि विक्रीसाठी दलाली ...