पावसाळ्यापूर्वी दुसरीही बाजू काम पूर्ण होईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसºया बाजूची नाली अजूनपर्यंत खोदण्यात आली नाही. तसेच रस्ता दुभाजकाचेही काम करावे लागणार आहे. हे सर्व काम करण्यास पुन्हा वेळ लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी काम आटो ...
पाथरी-परभणी या राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी संबंधित गुत्तेदाराने २५ किमी रस्त्यावरील मोठ मोठ्या झाडांची कत्तल करण्यासाठी तत्परता दाखविली; परंतु, त्यानंतर वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी रस्त्याचे काम मात्र साईडपट्ट्याच्या ...
राष्ट्रीय महामार्गासाठी ज्यांची शेती किंवा जागा भूसंपादित झाली आहे. त्यांची अनेक प्रकरणे दीर्घकाळापासून प्रलंबित होते. अशी सर्व ९७२ प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सुनावणी घेतली. ...
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महार्गाावर तयार करण्यात आलेल्या दुभाजकाच्या जाळ्या तोडून ठिक ठिकाणी नागरिकांनी शॉर्टकट रस्ता शोधला आहे़ मात्र हा धोकादायक प्रकार अपघाताला आमंत्रण देणारा ठरू लागला आहे़ ...
शहरातून जाणाऱ्या पालम ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचे उन्हाळ्यात हॉटमिक्स करण्यात आले होते. या रस्त्याच्या कडेने साईडपट्टया भरण्याचे काम निकृष्ट करण्यात आल्याने पहिल्याच पावसात रस्त्याच्या कडेने खड्डे पडले असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. संब ...
केंद्र सरकारने उमरेड-चिमूर-वरोरा क्रमांक ३५३ (इ) या राष्ट्रीय महामार्गाचे ेचौपदरीकरण करण्याचे काम सुरू केले. पण मागील तिन महिन्यांपासून काम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना जीव धोक्यात घालून या मार्गावरून जावे लागत आहे. ...
आरमोरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक विद्युत खांब रस्त्यावर असल्याने येथे अपघाताची मालिका सुरू आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रीय महामार्गावर १३ विद्युत खांब असून हे खांब अपघातास निमंत्रण देत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ...