शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नॅशनल काँग्रेस पार्टी

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.

Read more

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर परिवर्तन पॅनलचे निर्विवाद वर्चस्व 

पुणे : अंधारी आल्यानेच विरोधकांचे काळे वर्ष : मुक्ता टिळक

अकोला : ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जनजागृती अभियान - ईश्‍वर बाळबुधे 

मुंबई : श्रेयवादाची लढाई : हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीचा दुसºयांदा शुभारंभ

हिंगोली : हिंगोलीतील टपरीवर अजित पवारांनी प्यायली कॉफी, चहावाल्याशी मारल्या गप्पा

अकोला : अकोल्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल

वाशिम : वाशिम : राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक रामेश्‍वर पवळ यांना अटक 

अकोला : विधान भवनावर आयोजित हल्लाबोल मोर्चात शेतकर्‍यांसह जनतेने सहभागी व्हावे - गुलाबराव गावंडे

नाशिक : नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांची संगत नको रे बाबा म्हणणा-या अजित पवारांचा एकत्र विमान प्रवास