शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

हिंगोलीतील टपरीवर अजित पवारांनी प्यायली कॉफी, चहावाल्याशी मारल्या गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 3:04 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा आज सातवा दिवस आहे.

हिंगोली- राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा आज सातवा दिवस आहे. माहूर येथे रविवारी सभा झाल्यानंतर आज हिंगोली येथील सभेला हल्लाबोल यात्रा निघाली होती. यावेळी घडलेला एक किस्सा सगळीकडेच चर्चेचा विषय ठरतो आहे. हल्लाबोल यात्रेसाठी अजित पवार आपल्या गाडीतून हिंगोलीकडे निघाले होते. प्रवासादरम्यान अजित पवार यांना अचानक कॉफीची तल्लफ लागली. यावेळी अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा शहरापासून दूर माळेगाव फाटा परिसरात होता. याठिकाणी रस्त्यावर कुठेच चांगलं हॉटेल दिसत नव्हतं. त्यामुळे गाडीच्या चालकाने कुठेतरी एखादे चांगले हॉटेल बघून गाडी थांबवतो, असे सांगितलं. पण, अजित पवार यांनी कोणताही अनमान न बाळगता कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा येथील एका टपरीवर जाऊन कॉफीची तल्लफ भागवली. 

अजित पवार कॉफी पिण्यासाठी टपरीवर आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. कॉफी तयार होईपर्यंत अजितदादांनी चहावाल्याशी गप्पाही मारल्या. टपरीवर आणखी काय स्पेशल मिळतं असं विचारल्यावर इथे भजी आणि खिचडी फेमस असल्याचं चहावाल्याने सांगितले. तेव्हा गरम गरम भज्यांचाही दादांनी यावेळी आस्वाद घेतला.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी