कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी तब्बल ४१६ रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात २५९ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणला तीन जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या मृतांची संख्या २११७ वर पोहोचली आहे. ...
देवगाव : ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना चुलीवरच्या धुरापासून मुक्ती मिळून पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, यासाठी मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत घराघरांत मोफत गॅसजोडणी दिली. मात्र, आता गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्य ...
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग १५ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार असून तसे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी (दि.१) जारी केले आहेत. ...
सुवर्णकार समाजाचे आराध्य संतश्रेष्ठ श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत नाशिक सराफ असोसिएशनतर्फे सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्यात आला असून सराफ बाजारात सायकलवरून अथवा पायी येणाऱ्या व्यावसायिकांचे व नागरिकांचे सराफ व्यावसायिकांकडून गुलाब ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या रविवारी (दि. २८) पाचशेनजीक गेली आहे. रुग्णसंख्येने ४८१ चा आकडा गाठला, तर १८६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शहरात एक, ग्रामीणला २ तर जिल्हाबाह्य एक मृत्यूमुळे एकूण मृतांची संख्या २१०५ वर पोहोचली आहे ...