नटसम्राट हे अजरामर नाटक सांस्कृतिक ठेवा असून, आजच्या सुवर्ण महोत्सवी दिवशीदेखील त्याचे गारूड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आहे. या नाटकाला मिळणारा प्रतिसाद हे रंगभूमी जिवंत असल्याचे लक्षण असल्याचे मत ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी व्यक्त क ...
ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्याने तालुक्यांमधील गावपातळीवर कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह निफाड उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांना अवैध श ...
जानोरी : कादवा म्हाळुंगी येथील कंपनीतून डिलीव्हरीसाठी पाठविण्यात आलेल्या ८२ लाख किंमतीच्या विदेशी मद्याची चोरी पाच दिवसांनंतर उघडकीस आल्याने ट्रकचालकास ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्यात जानोरी पोलिसांना सोमवारी (दि. २१) सायंकाळी यश आले. ...
सिन्नर: तालुका पतसंस्था फेडरेशनच्या सचिवपदी मच्छिंद्र चिने यांची एकमताने निवड करण्यात आली. फेडरेशनचे नामकर्ण आवारे यांनी नुकताच सचिवपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. ...
सिन्नर : येथील डुबेरे नाका भागात मोटारसायकल व पिकअप जीप यांच्यात मंगळवारी (दि.२२) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील एक जण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. ...
मुसळगाव :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सिन्नर शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन सिन्नरच्या सार्वजनिक वाचनालयात राज्य नेते काळू बोरसे पाटील,राज्य कोषाध्यक्ष केदू देशमाने,राज्य उपाध्यक्ष पांडूरंग कर्डीले,राज्य संघटक नंदू आव्हाड,जिल्हाध्यक्ष आनंदा ...
नाशिक- गोदावरीत जाणारे प्रक्रीयायुक्त मलजल हे देखील निरीच्या निकषानुसार नसल्याने आधुनिकीकरणाची मात्रा शोधण्यात आली आहे. मात्र, हे काम होण्यास विलंब होणार असल्याने आता ओझेनायझेशनचा पर्याय शोधण्यात आला आहे. महापालिकेच्या लेंडीनाला आणि तपोवन येथील सांडप ...