अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि इच्छामणी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इच्छामणी मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त ५० बाय १२ फूट भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. ...
पर्वतिथीच्या दिवशी भगवंताच्या दर्शनास आल्याचे कर्तव्य स्वर्गातील देवसुद्धा करतात तर आपल्याला करायलाच हवे. आपल्या हृदयात जेव्हा धर्माप्रती आदर-बहुमान निर्माण होईल तेव्हा अशा धर्मक्रियेत अपूर्व आनंदाची अनुभूती होईल, असे प्रतिपादन जैनाचार्य प्रवचनप्रदीप ...
पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये भरविण्यात आलेल्या दोनदिवसीय आयओटी इंटरनेट आॅफ थिंग्स प्रदर्शनास शहर व परिसरातील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी भेट देऊन पाहणी केली. ...
अतिक्रमण विभागाकडून शहरातील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याचे काम चालू असताना शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शालिमार अर्थात राष्ट्रमाता इंदिरा गांधी चौकात मात्र अनधिकृत अतिक्रमणाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ...
नाशिक शहर परिसरासह ग्रामीण भागात दहशत माजविणा-या बिबट्याचे वन विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नाशिक परिसरात दर दिवसाआड बिबट्याच्या दर्शन होत असतानाच तालुक्यातील महादेवपूरजवळील घोलपवस्तीत दौलत घोलप हे सकाळी आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता ...