अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
सुळे उजवा कालव्याचे अपूर्ण काम तत्काळ सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडून आगामी निवडणुकांत आमदार, खासदारांना गावबंदी करण्याचा इशारा पंचायत समितीच्या सदस्य मीनाक्षी चौरे, सरपंच उत्तम जगताप, माजी सरपंच श्रावण पालवी यांच्यासह पाटविहीर ग्रामस्थांनी दिला ...
ज्यांचा जमिन हा व्यवसाय आहे, किंवा ज्यांच्या जमिनींवर मुलत: आरक्षण आहे. अथवा ज्यांच्या जमिनी गोदावरी नदीकाठी आखण्यात आलेल्या पुररेषेमुळे डेड इन्व्हेस्टमेंट आहेत, त्यांना हे सुखावणारे चित्र असले तरी त्यांचे अंतर्गत स्वरूप क्लिष्ट आहे. अर्धा एकर जमिनीच ...
गोदावरी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर शासकिय यंत्रणा हालली असली तरी आता जनप्रबोधन या महत्वाच्या विषयाला नमामि गोदा फांऊडेशनने हात घातला आहे. या फाऊंडेशनने गोदाकाठच्या नागरीकांना नदीचे महत्व आबादीत राखण्यासाठी वारीचा ...
तपोवन परिसरात दवबिंदू पहाटे गोठले गेले. या भागातील गवतांवर हिमकण पहावयास मिळाल्याचे रहिवाशांनी सांगितले. येथे सकाळी किमान तापमान २.२ अंश इतके नोंदविले गेले. निफाडमध्ये पारा ३अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली ...
शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांनी खरेदी करावा, तसेच ग्राहकांनाही रास्त दरात आणि ताजा शेतमाल उपलब्ध झाला तर शेतकऱ्यांचीही पारंपरिक बाजार व्यवस्थेत होत असलेली कु चंबणा थांबण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात ओळख निर्माण होऊन कायमस् ...
देवळा तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी हीच संधी समजून बापू जिभाऊ पवार या शेतकऱ्याने महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली झगडेपाडा पाझर तलावातील गाळ स्वखर्चाने काढण्यास प्रारंभ ...