मालेगाव : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व दहशतवादी मसुद अजहर याला अटक करावी या मागणीसाठी शहर व तालुक्यात धरणे आंदोलन, गावबंद व कँडल मार्च काढण्यात आला. शहीद जवानांना ठिकठिक ...
ग्रामीण भागातील जे खेळाडू चांगला परफॉर्मन्स देतात, त्यांना आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यापैकी काही मुले दुर्लक्षित राहतात. मोनिका आथरे ही ग्रामीण भागातूनच आली आहे. तिला छत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. धावपटू होण्यासाठी तिला ज्या अ ...
नाशिक : क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न नाशिकच्या दुधारे कुटुंबीयांनी साकार केले असून, अख्खे कुटुंबीयच शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. या कुटुंबातील तिघांनी तलवारबाजीत हा पुरस्कार मिळविला आहे. ...
पंचवटी परिसरातील शनि चौकात झालेल्या या धक्कादायक घटनेची परिसरात चर्चा रंगली होती. मुलामुलीने मयत पित्याच्या मृतदेहासोबत चक्क चार दिवस काढल्याचे समजल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ...
येवला तालुक्यातील मानूर बुद्रूक येथील सीआयपीएफचे दिवंगत जवान दिगंबर माधव शेळके यांचा आसाममधील तेजपूर येथे देशसेवेत कार्यरत असताना २३ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त कर ...