विवाह होवून अवघे पाच दिवस उलटलेले असतानाच वराचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिडकोत घडली. या घटनेने नववधूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...
इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरी आॅफ इंडियातर्फे (आयसी-एसआय) डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२१) रात्री उशिरा जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकचा प्रणव महालपुरे यांने एकूण ४०० पैकी ३१२ गुण संपादन करीत ...
देवळाली कॅम्पमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतानाच कॅन्टोन्मेंट बोर्डाने यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेत येत्या १५ मार्चपासून सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी हिंगणवेढे शिवारात साहेबराव धात्रक यांच्या शेताजवळ मुक्कामास असलेला बिबट्या आता एकलहरे शिवारात नागरिकांना दर्शन देऊ लागला आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेच्या २०१७ च्या पॅटर्ननुसार एलएलबी पदवीच्या प्रथम वर्षाचे पेपर फुटल्यानंतर संबंधित विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. परंतु, नाशिकमधील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या निर्णयाला व ...