देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाल्यानंतर उपसरपंच दिपक देवरे यांनी शासकीय टँकरची वाट न पाहता स्वखर्चाने टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
चांदवड - तालुक्यातील मंगरु ळ फाट्यावर मुंबई-आग्रा महामार्गालगत ट्रकच्या मागील चाकात ग्रीस भरत असलेला वयोवृद्ध कामगार ट्रकखाली सापडून गंभीर जखमी झाला. ...
सरकार व शिक्षणमंत्रीही यासंदर्भात ‘पूर्वीपेक्षा उत्तम’ परिस्थिती असल्याचे सांगत असतात, मात्र ग्रामीण भागातले चित्र अजूनही फारसे बदललेले नसल्याचेच आढळून येते. ...
आज सत्योत्तर युग आहे. सत्यानंतर येते ते असत्यच. कवी, लेखकांनी सामान्य माणसांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. आनंदाची गाणी तर आपण गातच राहातो; पण विपरित काळात काळोखाचीही गाणी गायली पाहिजे. ...
शहर स्वच्छता, सफाई कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, मोकाट कुत्रे व वराहांचा २२ सुळसुळाट, सार्वजनिक शौचालयांची दूरावस्था, शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे आदी विषयांवर मालेगाव महापालिकेच्या महासभेत वादळी चर्चा झाली ...
तात्यासाहेब असताना मी नेहमी या वास्तुत येत असे. येथे आमच्या बैठका होऊन मराठी साहित्याविषयीच्या चर्चा घडत होत्या. दुर्दैवाने तात्यासाहेब आज नाहीत, मात्र या वास्तुत त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत ...