२२व्या फेरीनंतर ५ लाख ३४ हजार ७६३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख ४८ हजार ७३५ मतं पडली आहेत. पवार यांनी १लाख ८६ हजार २८ मतांनी २२व्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे. ...
मतमोजणीच्या १८फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख १८ हजार ६१ मतांनी मागे टाकले आहे. ...
मतमोजणीच्या १७ फे-यांचे निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख २ हजार ४९६ मतांनी मागे टाकले आहे. ...
दिंडोरीत दुस-या फेरीपासून भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून २०व्या फेरीनंतर ४ लाख ९८ हजार ९४५ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख २२ हजार ३६२ मतं पडली आहेत. ...
नाशिकमध्ये नवव्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण २ लाख ८१ हजार ७८४ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. बाराव्या फेरीनंतर गोडसे यांनी १ लाख २० हजार ९५३ मतांनी आघाडी घेतली आहे. भुजबळ यांच्या पारड्यात १ लाख ६० हजार ८३१ मते पडली आहेत. ...
पंधराव्या फेरीनंतर ३लाख ७५ हजार ८५३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात २ लाख ४० हजार ११५ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते. ...
नाशिकमध्ये नवव्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण २ लाख १३ हजार २३५ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. फेरीनंतर गोडसे यांनी ८७ हजार २१९ मतांनी आघाडी घेतली आहे. भुजबळ यांच्या पारड्यात १लाख २६ हजार १६ मते पडली ...