निमित्त होते, रमजान ईदच्या विशेष सामुहिक नमाजपठण सोहळ्याचे. बुधवारी (दि.५) ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाह मैदानावर अभूतपुर्व उत्साहात पारंपरिक पध्दतीने खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नाशिककर समाजबांधवांनी ईदचे नमाजपठण केले. ...
पुण्यकर्म व उपासनेसोबत मानवतेची शिकवण देणारे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रमजान’चे २९ दिवस पूर्ण झाले. मंगळवारी कुठल्याही प्रकारचे ढगाळ हवामान नसल्यामुळे काही उपनगरांमध्ये संध्याकाळी स्पष्ट चंद्रकोर मुस्लीम बांधवांना बघता आली. ...
हिंगणवेढे शिवारात यमाजी नागरे यांच्या शेतात गेल्या आठवड्यात कांद्याच्या पातीच्या बांधालगत बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आले. रात्री उशिरा कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने यमाजी नागरे यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले असता बिबट्याच्या मादीसह दोन पिल्ले प ...