नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
‘धन्य धन्य निवृत्ती देवा, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन’, ‘विश्वाचा गुरू स्वामी निवृत्ती दातारू’, ‘विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोवला’, ‘सकलही तीर्थे निवृत्तीच्या ठायी’, होये-होये रे वारकरी पाहे-पाहे रे पंढरी अशी आर्त साद घालत जमलेल्या हजारो वारक ...
शहरातील वाहतूक सुधारणा करतानाच वायू प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रमुख मार्गांवरील जंक्शनमध्ये एअर प्युरिफायर यंत्र बसवण्यात येणार आहे. नाशिकमधील अनेक कंपन्यांनी सामाजिक दायित्व निधीतून हे मीटर बसविण्याची तयारी दर्शविली आहेच, ...
जीएसटीसारखे कायदे करून क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारने त्यात गरजेनुरूप बदल केले असले तरी अद्यापही कर सुलभ नाही. लहान करदात्यांना दर महिन्याला कर भरण्यापासून सूट द्यावी, त्याचप्रमाणे त्यांना अन्य सवलती दिल्या पाहिजेत. ...
नाशिक जिल्हा आॅर्केस्ट्रा संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि.२१) जागतिक संगीत दिन महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने संगीताच्या प्रमुख रूपांचा आस्वाद देणारा ‘सौगात’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन कालिदास कलामंदिरात करण्यात आले आहे. ...
नाशिक : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर यात्रेसाठी नियोजित बसफेऱ्यांव्यतिरिक्त सुमारे तीन हाजर ७२४ ... ...