गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनचे शहर व परिसरात जोरदार आगमन झाल्याचे सर्वत्र आल्हाददायक वातावरण निर्माण झाले असले तरी, या पावसामुळे दरवर्षाप्रमाणे यंदाही शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रकार घडू लागले आहेत. ...
जुन्या नाशकातील गावठाण भागात संभाजी चौक परिसरातील काकडे वाडा शुक्रवारी (दि.२८) सकाळी ६ वाजेच्या सुमारास कोसळला. या इमारतीत एका ज्येष्ठ महिलेसह चार जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत वाड्यात अडकलेल्या चौघांचीही सुटका केली ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या डेपो क्रमांक-१ व २ मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या कामांच्या वेळाविषयीच्या तक्रारी असल्याने महामंडळाच्या कामगार ... ...
नाशिक : महाराष्टÑ राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक ... ...
नाशिक : अॅट्रोसिटी कायद्यांदर्गत दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये पिडीताच्या जातीचा दाखल्यासंदर्भात प्रशासनाने पुढाकार घेऊन जात प्रमाणपत्राची पुर्तता करावी असे आदेश ... ...
ब्राह्मणगांव येथील टपाल कार्यालयातील तीन चार महिन्यातील दैनंदिन येणारी टपाल व महत्वाचे कागदपत्र संबंधित पोस्टमन यांनी न वाटप केल्याने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
दि. पिंपळगाव मर्चण्ट बँकेच्या चेअरमनपदी विजयराज लखीचंद बाफणा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. बँकेच्या मावळत्या अध्यक्ष विद्या घोडके यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. ...