एक व्यक्ती एक पद या भाजपा पक्षाच्या धोरणानुसार आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे असलेले शहराध्यक्षपद काढण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. रविवारी दिवसभर यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खलबते झाली असून, शहराध्यक्ष पदासाठी अनेक नावा ...
तत्कालीन शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाचे सक्षम महिला नेतृत्व व आंबेडकरी चळवळीतील आघाडीच्या महिला नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्मयोगिनी डॉ. शांताबाई दाणी चरित्रग्रंथाचे प्रकाशन रविवारी (दि.३०) करण्यात आले. ...
मागील पाच वर्षांच्या काळात मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यातील जीएसटी असो वा नोटबंदी असो त्याचा थोड्याफार प्रमाणात फटका उद्योगक्षेत्राला आणि व्यावसायिकांना बसला आहे. ...
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलन व सामाजिक आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सामाजिक समतेचा विचार मांडला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा असेल तर वंचितांना प्रवाहात आणून त्यांच्यासाठी समता प्रस्थापित केली पाहिजे, ...
पावसाळ्यात पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांनी उपाययोजना करूनच बाहेर पडणे अपेक्षित असले तरी, यंदा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी, तहसीलदार व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...
राज्य शासनाच्या वन मंत्रालयाकडून राज्यभरात वनविभागाच्या सर्व फोरम व अन्य शासकीय, निमशासकीय आस्थापनांद्वारे ३३ कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमाला सोमवारी (दि.१) प्रारंभ केला जाणार आहे. ...