आदिवासी बांधवांना वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी जवळून ओळखतात. त्यांच्यातील सुप्त कलागुणांची त्यांना जाणीव असते. वनविभागाने कारागृहाप्रमाणेच आदिवासींच्या कौशल्यविकासासाठी प्रयत्न करावे. ...
पावसाळी हंगामातील पर्यटन करताना खबरदारी नक्कीच घ्यायला हवी. यामध्ये प्रामुख्याने घरातून निघण्यापुर्वी आपल्या वाहनांची आवश्यक ती तपासणी गरजेची आहे. ‘वाहन व्यवस्थीत तर जीवन सुरक्षित’ याचा विसर पडू देऊ नये. तसेच पर्यटनस्थळांवर पोहचल्यानंतर विशेषत: धबधबे ...
नाशिक- सातपुर अंबड लिंकरोडवरील भंगार दुकाने आणि गोदामे दोनदा हटविण्यात आल्यानंतर देखील पुन्हा ते त्याच ठिकाणी उभे राहत असून यासंदर्भात शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी शुकवारी (दि.१९) होणाऱ्या महासभेत लक्षवेधी सूचना दिली आहे. महापालिकेच्या वतीने भ ...
नाशिक- नाशिक महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदासाठी भाजपाच्या हेमलता कांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे ...
ओझरटाऊनशिप : जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊनच्या (सॅल्युट टु सायलेंट वर्कर्स) या कार्यक्र मा निमित्त जेसीआय तर्फे हॉटेल करी लिवज,पिंपळगाव येथे कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामिगरी करणाºया शेतकऱ्यांना सन्मान पत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. ...