नाशिक : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरण कामाच्या विशेष मोहिमेत दुसऱ्या ... ...
शुभारंभाप्रसंगी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, ‘मेट’च्या संचालक शेफाली भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी झेंडा दाखवून रनला सुरुवात केली. ...
देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटूनही आजही याशिक्षण पद्धतीवर मॅकेलेचा आणि इंग्रजांचा प्रभाव दिसून येतो. मात्र भारतीय समाज, भाषा, वैचारिकता, कृषी पद्धती आणि तत्त्वज्ञानाचा प्रभाव शिक्षण व्यवस्थेत प्रतिबिंबित होत नसल्याची खंत व्यक्त करतानाच आपल्याला ...
पुणे येथील प्रसिद्ध सतारवादक अनिरुद्ध जोशी यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत केलेल्या सतारवादनाने माघी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफले. रसिक श्रोत्यांनी या मैफलीला मनमुराद दाद दिली. ...
हृदयविकाराचा झटका आला तर रुग्णाच्या जवळचे सर्वच घाबरून जातात. परंतु, अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य उपचार करून रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उपचार केले तर अत्यवस्थ रुग्णांनाही जीवनदान मिळणे शक्य असल्याचे ...
शास्त्रीय संगीत ते भक्तिसंगीत अशा सुमधुर आणि प्रयोगशील स्वरांची मेजवानी सकाळच्या प्रसन्न काळी रसिकांना अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते सूरविश्वास मैफलीत सुप्रसिद्ध गायक पं. मकरंद हिंगणे यांचे गायन. सूरविश्वासचे सहावे पुष्प त्यांनी गुंफले. ...
पारंपरिक पद्धतीच्या व्यासपीठीय भाषणाला दूर सारत शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी सिडकोत झालेल्या सभेत चक्क खुर्चीवर उभे राहून जनसंवाद साधला आणि आगामी विधानसभेसाठी जनआशीर्वादही मागितले. ...