देशभरात ५२वा अभियंता दिन उत्साहात साजरा होत असताना नाशिकमध्येही विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अभियांत्रिकी शाखेच्या पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमांमधील अव्वल विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभियंता दिन साजरा करण्यात आला. ...
कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरला मिळालेले विशेषाधिकार हे केवळ कागदोपत्री होते. भारताचे ते आविभाज्य अंग असूनदेखील नसल्यासारखे होते. त्या राज्याचा स्वतंत्र राष्टÑध्वज होता, यामुळे भारताविषयीचे प्रेम तेथील जनतेत वृद्धिंगत होण्यास अडथळा निर्माण होत होता. कलम ...
सिन्नर येथील नाशिक-पुणे महामार्गावरील आडवा फाटा भागात भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीसह रिक्षाला पाठीमागून जबर धडक दिली. यात रिक्षाने अचानक पेट घेतला. या अपघातात रिक्षातील प्रवासी महिला भाजून ठार झाली, तर रिक्षासह दुचाकीवरील सात ते आठ जण जखमी झा ...
ख्यातनाम विचारवंत दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीम चालविणिऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ‘थ्रीडी वॉकेथॉन’च्या माध्यमातून रविवारी सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान हजारो नाशिक ...
भाजपातच नव्हे तर यापूर्वी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीतदेखील एखाद्या विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार असेल तर त्यात पक्षातच एक-दोन प्रबळ दावेदार वगळता अन्य सर्वच जण बाजूला असत. ...
गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसबरोबर मैत्रीपूर्ण लढत देणाऱ्या कॉँग्रेसने यंदाची निवडणूक आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यासाठी होणाºया जागावाटपाचा सन २००९चा फॉर्म्युला नको आहे. ...
डॉक्टर, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांनी नेमणुकीच्या ठिकाणीच मुक्कामी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसा शासन निर्णय असतानाही मुलांचे शिक्षण वा तत्सम कारणे दाखवून तालुका, जिल्हास्तरावर अनेक शासकीय सेवक राहत असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा ...
गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील मोबाइल नेटवर्कची बत्ती गूल झाल्याने ‘आपण ज्या नंबरशी संपर्क साधत आहात, तो नंबर अस्तित्वात नाही किंवा नॉट रिचेबल’ यासारख्या उत्तराने पिंपळगावकर ग्राहक हैराण झाले आहेत. याबद्दल चौकशी केली असता बीएसएनएलने वीजबिलच भरले ...