नाशिक बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यास कायम करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच घेतल्याची बाब सभापती शिवाजी चुंभळे यांना चांगलीच भोवली असून, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी चुंभळे यांचे बाजार समितीचे संचालक पदच रद्द ठरविल्याने त्यांचे सभा ...
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या निवृत्त अभियंता संघटनेतर्फेसोमवारी (दि.१६)रोटरी क्लब हॉल येथे ‘अभियंता दिन’ साजरा केला. यावेळी नाशिक शहरात संघटनेचे सुमारे चारशे सभासद मिळून पुलवामा शहीद कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली. ...
नृत्यात नुकतीच डॉक्टरेट मिळविलेल्या सुमुखी अथनी यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या प्रबंधावर आधारित मातृभुवंदना, धृवपद, सादरा, सावनी व तराणा अशा फारशा प्रचलित नसलेल्या बंदिशींचे सादरीकरण करीत रसिकांची मनमुराद दाद मिळविली. ‘कथक परिक्रमा’ या नृत्य ...
अधिकारी सांगितलेले कामे करीत नसून त्यांच्या मनमानी कारभाराबाबत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, यापुढील काळात लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे न करणाºया कामचुकार अधिकाऱ्यांची यापुढील काळात गय केली जाणार नसल्याचा इशारा प्रभाग सभापती दीपक दातीर ...
शहरात पावसाचा जोर वाढत असून, अनेक भागांत खड्ड्यांचे साम्राज्य बघायला मिळत आहे. तसेच शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकातही मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले असून, त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
येथील सोनवणे मिलसमोरील आठवडेबाजार रोड चौकात खड्डे पडून परिसरात चिखलाची दलदल झाली आहे. त्यातून नागरिकांना वाहनांना मार्गक्रमण करावे लागत असून, समस्या कधी दूर होणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. भगूर नगरपालिकेने रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी ...