प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत संपास सोमवारपासून (दि. १४) सुरुवात झाली. या अंतर्गत येथील सुमारे ३५०० कामगारांनी सकाळपासून एचएएलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली ...
स्मार्ट सिटी कंपनीकडून अत्यंत कासवगतीने सुरू असलेल्या स्मार्ट रोडच्या कामामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचा आरोप करत गलथान कारभाराच्या निषेधार्थ शिवाजीरोड, एमजीरोड, अशोकस्तंभ भागातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत सोमवारी (दि.१४) दुपारी दोन तास व्यवसाय ब ...
विधानसभा निवडणुकीत ठिकठिकाणी असलेली नाराजी आणि काही ठिकाणी शिवसेनेने केलेली बंडखोरी या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन हे सोमवारी (दि.१४) नाशकात दाखल झाले. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड बैठकादेखील घेतल्याचे वृत्त आहे. ...