चांदवड : तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२८) याचे निधन झाले. अर्जुन याचे पार्थिव सैन्य दलाच्या नियमानुसार मूळ गावी भरवीर, तालुका चांदवड येथे मंगळवारी (दि. २२) सकाळी ९ वाजेच्या सुमारास आणण्यात आले. शासकीय इतमामात शोकाक ...
नाशिक : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गुरुवारी (दि.२४) होणाऱ्या जिल्ह्णातील पंधरा विधानसभा मतदारसंघाच्या मतमजोणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आटोकाट प्रयत्न करूनही प्रत्यक्षात गत वेळपेक्षा सर्वच मतदारसंघात मतदानाचा टक्का घटल्याने त्याचा फायदा व तोटा कोणाला होईल याचे आडाखे बांधण्यात येत असून, उमेदवार व त् ...
त्र्यंबकेश्वर : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अत्यंत वाईट अवस्था झाली असुन स्वच्छतागृहाचा परिसर पुर्ण झाडी-झुडपाने भरला आहे. त्यामुळे ते जाण्याकरीता रस्ता देखील दिसत नाही. चारही खोल्यांना दरवाजे नाहीत. भांडी देखिल नाहीत. ...
दिवाळीच्या कालावधीत महिन्या अखेर असल्याने नागरिकांना बँकांच्या खात्यावरून व्यावहार करणे अपरिहार्य होणार असताना बँकांना दिवाळी सण आणि चौथा शनिवार यामुळे सलग चार दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे या कालावधीत तब्बल चार दिवस बंका बंद राहणार असल्याने ग्राह ...
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तो आणखी वाढेल, अशी अपेक्षा बाळगण्यात आली व त्यासाठी राजकीय व शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले. दुसरीकडे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय समीकरणे बदलली त्यातच ...
निवडणुकीचा निकाल असो वा क्रिकेट स्पर्धा त्याची आवड असणाऱ्यांकडून छंद जोपासण्याबरोबरच त्याचा व्यवसाय म्हणूनही वापर केला जात असून, गुन्हेगारी जगतात त्यालाच मटका अथवा सट्टाबाजार म्हणून ओळखले जाते. निवडणूक प्रचारात घेतलेली आघाडी, जनमताचा कौल, राजकीय व सा ...